पाचोरा : बंजारा ब्रिगेड व मंगलचरणम फाउंडेशनच्या वतीने पाचोरा शहरात बंजारा भवन व अवी ऍम्ब्युलन्स सर्विसेसचे उद्घाटन बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांतभाऊ राठोड यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दि.२६ मे रविवार रोजी संपन्न झाले.
