माजी आमदार तात्यासो.आर ओ पाटील यांच्या सुकन्या, शिवसेना (उ.बा.ठा) गटनेत्या तसेच निर्मल इंटरनॅशनल स्कूल व निर्मल सीड्स इंडस्ट्रीच्या संचालिका ताईसो वैशाली पाटील यांना शुभेच्छा देताना मंगलचरणम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरविंद पवार व टीम.